25 October 2020

News Flash

मुंबईकराच्या प्रश्नाला पुणेकराचे भन्नाट उत्तर

वाचा मराठी विनोद

पुण्यात नव्यानेच आलेल्या एका मुंबईकराने बस स्टॉपवर उभ्या असलेल्या अस्सल पुणेकराला विचारले, “का हो कॅम्पमध्ये जायला कोणती बस पकडू..?”

पुणेकर- “वीस नंबरची पकडा…”

मुंबईकर- “आणि ती नाही मिळाली तर..?”

पुणेकर- “दहा-दहाच्या दोन पकडल्या तरी चालतील!”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 4:45 pm

Web Title: marathi jokes on punekar and mumbaikar nck 90
Next Stories
1 चप्पल कमी झिजावी म्हणून पुणेकराचा भन्नाट उपाय…
2 बायको ही बायकोच असते
3 खोया पनीर
Just Now!
X