एका वाड्याबाहेरील पुणेरी पाटी-
“हा वाडा पाडून बिल्डिंग बांधायची नाही असे आधीच ठरले आहे. तेव्हा असा प्रस्ताव घेऊन कुणीही आल्यास त्याला वाड्यातच कोंडून ठेवले जाईल, याची कृपया नोंद
घ्यावी.”
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2017 रोजी प्रकाशित
वाडा की कोंडवाडा?
वाचा मराठी विनोद
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-10-2017 at 05:00 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny puneri pune latest jokes