मुलगा : तू whatsapp वर आहेस?

मुलगी : नाही, मी टेरेसवर आहे.

मुलगा : अगं! तू whatsapp use करतेस का?

मुलगी : नाही मी कोल्ड क्रिम लावते.

मुलगा : अगं! माझ्या आई, तुला whatsapp चालवता येतं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी : नाही! पण तू चालव, मी मागे बसेन.