सोनू : दादा तू इंजिनियर कसा झालास?

सोन्या : इंजिनियर व्हायला खूप हुशार असावं लागतं.

सोनू : म्हणूनच विचारतेय!