लोकं उगाचच म्हणतात, “बायका कधीच आपली चूक मान्य करत नाहीत.”

माझी बायको तर रोजच मान्य करते, चूक झाली तुमच्याशी लग्न करून.