मंदार : आई आपण एक कुत्रा पाळायचा का? आई : कशाला तू कुठे बाहेरगावी जातोयस का? आणि तू भुंकतो ते काही कमी आहे का?