मन्याची बायको रडत असते…
मन्या : अगं! काय झालं? तू रडत का आहेस?
बायको : अहो! मी खूप वाईट आहे ना?
मन्या : ते माहितेय मला, पण तू रडत का आहेस?
बायको रागाने मन्याकडे बघते आणि मन्या तिथून काढता पाय घेतो.
मन्याची बायको रडत असते…
मन्या : अगं! काय झालं? तू रडत का आहेस?
बायको : अहो! मी खूप वाईट आहे ना?
मन्या : ते माहितेय मला, पण तू रडत का आहेस?
बायको रागाने मन्याकडे बघते आणि मन्या तिथून काढता पाय घेतो.