शिक्षक : मन्या सांग बरं, आई आणि बायकोमध्ये काय फरक आहे? मन्या : सर, अगदी सोप्प आहे. आई मुलाला बोलायला शिकवते आणि… बायको गप्प बसायला.