मन्या आणि त्याची बायको पाणीपूरी खायला जातात…

मन्या : किती झाले भाऊ?

दुकानदार : तसे तर शंभर रुपये झाले,

पण आज आमच्या दुकानात डिस्काउंट सुरू आहे, हँडसम मुलांसाठी!

मन्या : हाऊ स्वीट! 

(मन्या पन्नास रुपये द्यायला लागतो.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानदार : तुमचे शंभर रुपयेच झाले.