मन्या : जगात सर्वश्रेष्ठ नातं आहे आईचं.
जन्या : बरं!
मन्या : जी आपल्याला नऊ महिने पोटात वाढवते.
जन्या : बरं!
मन्या : यानंतर दुसरं नातं असतं वडिलांचं.
जे आपल्याला बोटला धरून चालायला शिकवतात.
जन्या : ठीक आहे!
मन्या : त्यानंतर सर्वात मोठं नातं आहे गुरुचं.
जे आपल्याला ज्ञान देतात आणि एक चांगली व्यक्ती बनवून
जीवन कसं जगायचं ते शिकवतात.
जन्या : ठीक आहे कळलं!
मन्या : आणि चौथं नातं आहे मित्राचं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जो या सर्व गोष्टींवर पाणी फरवतो.