बंड्या आपल्या मित्राला प्रेयसीबाबत सांगत होता…

बंड्या –
मी जेव्हा नववीत होतो,
तेव्हा ती आठवीत होती.

बंड्याचा मित्र – म्हणजे तुम्ही आता सोबत आहात, तुमचं लग्न झालं का?
बंड्या – नाही रे वेड्या,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ती नवविवाहित आहे
अन् मी तिला आठवीत आहे!