पुण्यातील एका लग्नाच्या रिसेप्शनला बंड्या गेला होता… त्यावेळी तिथे आइसक्रीम कप देताना कपाळाला गंध लावायचे….

हे पाहून बंड्या अवाक झाला….

बंड्याने आइसक्रीम वाल्याला विचारले, ही काय नविन प्रथा आहे कां????

ते म्हणाले नाही.. प्रथा बिता काही नाही..लोक येवून १०- १० आइसक्रीम कप उचलतात म्हणून ही आईडीया….

 

स्थळ :- पुणे</p>