मुलाने शाळेतून मित्राची पेन्सिल चोरून आणलेली पाहून आई अतिशय संतापली !
,
.
मुलाच्या कानाखाली देउन आई म्हणाली,
.
“मेल्या, तुला जे जे काही पेन, पेन्सिल, खोडरबर, कागद, स्टेशनरी हवी असते
ते ते सगळे बाबा बँकेतून आणून देतात ना ? तरी चोऱ्या कसल्या करतोस??”