शाळेत मराठीचा तास सुरू असतो. गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.
मास्तर – मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत.
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग…
आता सांगा.. ‘मी चहा पितो’ या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?
.
.
.
.
.
.
.
बंडू – ‘तरतरी’ प्रयोग..!
गुरूजींनी व्याकरणाच्या पुस्तकानेच बंडू हाणला…