“कितवा नंबर आला ?”
“बाबा, दुसरा आलो.”
“या वेळेस पहिल्या नंबरवरून घसरलास !’
“नाही बाबा, अनिलला आणि मला सारखेच मार्क्स आहेत.”
“मग ?”
“दोघांना सारखेच मार्क्स असल्यामुळे दोघांच्याही वडिलांचे मार्क्स तपासले. त्यात मग…..”
“असूं दे..असूं दे..”