एकदा पप्या खूप आजारी पडतो…

पप्या – डॉक्टर मला काय झाले आहे…

डॉक्टर – अहो… तुमची सोनोग्राफी करावी लागेल आज…

पप्या – गरीब माणूस आहे मी डॉक्टरसाहेब…

डॉक्टर – मग…

पप्या – चांदीग्राफी नाहीतर तांबेग्राफी करा ना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांनी डोक्यावर हात मारला…