एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती……….

गेले २ महिने माझं पोरगं या whatsapp मुळं शाळेला जाऊ शकलं नाय ग !!

मैत्रीण : ते कसं काय ?

आई : अगं काय झालं, ३ महिन्यापूर्वी पोरगं चुकल होतं. तेव्हा ह्यांनी missing म्हणून फोटो आणि पत्ता whatsapp वर टाकला !

१५ मिनिटात कारटं सापडलं

मैत्रीण : मग…

आई : तो मेसेज अजूनपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फिरतोय !

पोरगं शाळेला जायला बाहेर पडलं की कोणीतरी त्याला पकडतयं आणि घरी आणून सोडतयं !

ताप झालाय नुसता डोक्याला !!