पुण्याबाहेरील व्यक्तींना दिवाळीसाठी विशेष सूचना
– लाडवावर एकच बेदणा चिकटवून काढून घेण्याची कल्पना आमची आहे. त्याचा आमच्यावरच वापर करू नये.
– दिवाळीत आम्ही कुठेही पळून जात नाही. त्यामुळे ‘अॅडव्हान्स शुभेच्छा’ असे संदेश देण्याची गरज नाही.
– बिघडलेला फराळ ‘अग बाई… हवेने ना मऊ पडला…’ असे म्हणून खपवू नये.