तसा तो शेतात चांगला काम करत होता.

उत्पन्न पण चांगलं होतं.

मग कोणीतरी त्याला ‘भावी सरपंच’ असं म्हणालं आणि…

त्याचा सत्यानाश झाला.

आता तो गल्लोगल्ली आमदार खासदार यांचे बॅनर लावतोय