27 May 2020

News Flash

अजितदादा फिरकलेच नाहीत

भुजबळांच्या अटकेनंतर अजितदादांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ विधिमंडळात राष्ट्रवादीने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली असली तरी विधिमंडळ नेते अजित पवार हे सभागृहात उपस्थित नव्हते. अजितदादा विधान भवनाकडे गेले दोन दिवस फिरकलेच नाहीत.

भुजबळांच्या अटकेनंतर अजितदादांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दूध महासंघाच्या निवडणुकीमुळे अजित पवार हे गेले दोन दिवस सभागृहात उपस्थित नव्हते, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. सुनील तटकरे मात्र विधान परिषदेत उपस्थित होते.

अजितदादांच्या अनुपस्थितीबद्दल मग आमदारांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 4:59 am

Web Title: ajit pawar not attend protest session on support of bhujbal in vidhyabhavan
टॅग Bhujbal
Next Stories
1 ‘स्पा’ उद्योगाचा करिअर मंत्र..
2 महाविद्यालयांना यंदा गणेशोत्सवात नऊ दिवस सुट्टी
3 बेस्टला अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
Just Now!
X