News Flash

बारावी अर्ज भरण्यास मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

| October 14, 2014 02:12 am

फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (बारावी) अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबरची मुदत मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने दिलेल्या मुदतीत बारावीचे ऑनलाइन अर्ज भरून होणे शक्य नव्हते. आता नियमित शुल्काप्रमाणे २१ ऑक्टोबपर्यंत बारावीचे अर्ज भरता येतील. तर विलंबित शुल्काप्रमाणे ३१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरता येतील. हे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 2:12 am

Web Title: board to extended hsc form submission date
टॅग : Hsc,Hsc Exam
Next Stories
1 नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नवदुर्गाचा शुक्रवारी सन्मान
2 ऑक्टोबर हीटचा तडाखा!
3 बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक
Just Now!
X