आणखी महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सदानंद लाड यांनी मंगळवारी आत्महत्या केली. माजगाव येथील ‘लाडाचा गणपती’ मंदिरात त्यांनी आत्महत्या केली.
सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सदानंद लाड यांनी पंधराहून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. सदानंद लाड यांनीच लाडाचा गणपती मंदिर बांधले. त्यानंतर त्यांना ओळख मिळाली. आत्महत्येचे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले ते अद्याप समजू शकलेले नाही.