अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रेल्वेरुळ तुटल्याने मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर गुरुवारी सकाळी परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या बदलापूर, कर्जतकडे जाणाऱया डाऊन मार्गावरील लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेतर्फे याबाबतची उदघोषणा स्थानकावर करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2014 रोजी प्रकाशित
रुळ तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रेल्वेरुळ तुटल्याने मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर गुरुवारी सकाळी परिणाम झाला.

First published on: 10-07-2014 at 09:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway local traffic affected