कंटेनरची किंग सर्कल पुलाला धडक लागल्याने तेथील वाहतूक खोळंबली आहे. ही घटना आज पहाटे सहाच्या सुमारास घडली.
कंटेनरची पुलाला धडक लागल्यानंतर कंटेर तेथेच फसला. त्यामुळे किंग सर्कल येथील वाहतूक खोळंबली आहे. कंटेनरला काढण्यासाठी घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहचले आहे. सदर सायन पोलीस स्टेशनसमोर घडली आहे. सदर घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
कंटेनरची किंग सर्कल पुलाला धडक
कंटेनरची किंग सर्कल पुलाला धडक लागल्याने तेथील वाहतूक खोळंबली आहे.
First published on: 14-02-2014 at 10:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container throb to king circle bridge