मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली. यामागे कुपोषण हे एकमेव कारण नाही. तर मलेरियाची औषधे वेळेत उपलब्ध न झाल्यानेही बरेच मृत्यू झाल्याची बाबही समोर आली. सरकारी आरोग्य केंद्रांवर औषधे उपलब्ध नाहीत ही बाब खपवूनच घेतली जाणार नाही, असे फटकारत कुपोषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी काय केले याचा तेथील प्रकल्प अधिकाऱ्याने पुढील सुनावणीच्या वेळी खुलासा करावा, असे आदेश न्यायालायने दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2015 रोजी प्रकाशित
मेळघाटप्रकरणी न्यायालयाने सरकारला फटकारले
मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली.
First published on: 01-05-2015 at 04:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court slams government over melghat malnutrition