मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विशेष  गाडय़ांच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे २५ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी १६ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७६३७ तिरुपती- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी आता १५ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात येईल. 

गाडी क्रमांक ०७१९६ दादर – काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे २८ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.  गाडी क्रमांक ०७१९५ काझीपेठ- दादर साप्ताहिक विशेष २७ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. ही रेल्वेगाडी ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येईल. गाडी क्रमांक ०७१९८ दादर- काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे १ ऑक्टोबरपर्यंत चालवण्यात येईल. तसेच ही रेल्वेगाडी ८ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७१९७ काझीपेठ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे ३० सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येईल.

Mumbai, Get Respite Sweltering, Mumbai Get Respite Heat, Temperatures Drop, 34 Degrees, mumbai summer, summer news, summer in mumbai, summer temperature in mumbai, mumbai heat, mumbai sweltering, mumbai Temperature, mumbai news, summer news,
मुंबईकरांची काहिली कमी होणार
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण