राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वडील श्रीधर तावडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीधर तावडे यांच्या मागे पत्नी विजया तावडे, मुलगा शिक्षणमंत्री विनोद तावडे व विलास तावडे, मुलगी जया कदम आणि जावई असा परिवार आहे.
आज सायंकाळी त्यांच्यावर विलेपार्लेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातील मातोश्री या निवासस्थानी श्रीधर तावडे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2015 रोजी प्रकाशित
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पितृशोक
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वडील श्रीधर तावडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 22-11-2015 at 13:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra minister vinod tawdes father passed away