लोकसत्ताचा ई-पेपर वाचा एका क्लिकवर…

सर्वांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसचे संकट लक्षात घेऊन वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्यात आले आहे. वाचक आणि जाहिरातदार यांना होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगीर आहोत. मात्र आमच्यातर्फे एक आवाहन आपणा सर्वांना आहे ते म्हणजे आपणा सर्वांकडे ई पेपर वाचण्याचा पर्याय आहे. जी आवृत्ती वाचायची असेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती आवृत्ती वाचता येईल.

लोकसत्ता मुंबई आवृत्ती 

लोकसत्ता पुणे आवृत्ती 

लोकसत्ता नागपूर आवृत्ती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Read loksatta e paper on just one click scj