छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून घाटकोपपर्यंत बांधण्यात आलेल्या पूर्व मुक्त मार्गास आणि ठाणे ते नाशिक या सहापदरी द्रुतगती महामार्गास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी म्हणजे २३ जानेवारी २०१५ रोजी हे नामकरण करण्याची सूचना रावते यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.शिवसेनाप्रमुखांचे जनमानसात असलेले स्थान व आदराची भावना लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात यावे, असे रावते यांनी म्हटले
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2014 रोजी प्रकाशित
पूर्व मुक्त मार्गास सेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी
छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून घाटकोपपर्यंत बांधण्यात आलेल्या पूर्व मुक्त मार्गास आणि ठाणे ते नाशिक या सहापदरी द्रुतगती महामार्गास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

First published on: 20-11-2014 at 12:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena demands that balasaheb thackeray name given to eastern express highway