मुंबई : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या गोरेगाव चित्रनगरीतील सेटला शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. चित्रनगरीतील एका मोठ्या स्टुडिओत तळमजल्याला ही आग लागली. या आगीत मालिकेचे सगळे सामान जळून खाक झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2023 रोजी प्रकाशित
‘गुम हे किसी के प्यार में’ मालिकेच्या सेटला आग
चित्रनगरीतील एका मोठ्या स्टुडिओत तळमजल्याला ही आग लागली. या आगीत मालिकेचे सगळे सामान जळून खाक झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई

First published on: 10-03-2023 at 17:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star plus channel gum hai kisi ke pyaar mein serial set fire mumbai print news ysh