नागपूर: रविवार सकळी एक मनोरोगी कोराडी मार्गावरील शासकीय मनोरुग्णालय येथील एका झाडावर चढला. मनोरुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले.

अग्निशमन विभागाचे कार्यकारी हाइड्रोलिक शिडीच्या माध्यमातून मनोरुग्णाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. अग्निशमन दलाचे कर्मचारी अजून प्रयत्न करीत आहे.

thane bribery cases marathi news
ठाणे: लाचे प्रकरणी दीड वर्षात २७ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे
Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
fire broke out, a scrap warehouse, Kudalwadi, pimpri
पिंपरी : कुदळवाडीतील भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग

हेही वाचा… नागपुरात भाजपचा जल्लोष

झाडाजवळ बघ्यांची गर्दी जमली होती. मनोरुग्ण झाडावर कसा चढला? त्याला कोणी का थांबवले नाही, सुरक्षा रक्षकाचे लक्ष नव्हते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.