scorecardresearch

Premium

नागपूर : आई, तुझ्या भेटीला यायचे आहे, म्हणत घेतला गळफास….

आईच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पारडीत उघडकीस आली. दुर्गाप्रसाद गोकुलप्रसाद पालीवाल (२५,रा.गंगाबाग, पारडी) असे मृत युवकाचे नाव आहे.

youth committed suicide Pardi
नागपूर : आई, तुझ्या भेटीला यायचे आहे, म्हणत घेतला गळफास…. (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : आईच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पारडीत उघडकीस आली. दुर्गाप्रसाद गोकुलप्रसाद पालीवाल (२५,रा.गंगाबाग, पारडी) असे मृत युवकाचे नाव आहे. दुर्गाप्रसादच्या वडिलाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले तर एका वर्षांपूर्वी आईचेही निधन झाले. तेव्हापासून दुर्गाप्रसाद नैराश्यात गेला. तो मोठ्या भावाकडे राहत होता. मात्र, तो आईची आठवण करीत वारंवार रडत होता.

हेही वाचा – ‘डीपफेक’ व्हिडीओवर राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “तंत्रज्ञानाचा वापर…”

prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
Ram Lalla Murti Has Changed Ayodhya Ram Mandir Arun Yogiraj Reaction Says This is Not My Work How Krishna Sheela Was Carved
“रामलल्ला बदलले, हे माझे काम नाही..”, मूर्तिकार अरुण योगीराज यांची माहिती, म्हणाले, “मूर्ती तयार झाली त्यावेळेस..”
Knife attack on young woman on road in Nalasopara
नालासोपार्‍यात भर रस्त्यात तरूणीवर चाकू हल्ला; प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाचे कृत्य
ram murti
प्रभू श्रीरामांना सजविण्यात आलेल्या प्रत्येक रत्नजडित दागिन्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या सविस्तर..

हेही वाचा – नागपूर : लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात नवविवाहितेने संपवले जीवन….

‘मला आईची आठवणे येते. मला आईच्या भेटीला जायचे आहे. मी आईशिवाय जगू शकत नाही.’ असे म्हणत होता. शुक्रवारी सायंकाळी घरी एकटा असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Depressed after the death of his mother the youth committed suicide this shocking incident was revealed in pardi adk 83 ssb

First published on: 02-12-2023 at 17:11 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×