scorecardresearch

Premium

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, येत्या २४ तासात बंगालच्या उपसागरात…

Heavy Rain Prediction in Maharashtra : पश्चिम व उत्तर भागात वाऱ्यांची चक्रकार स्थिती असल्यामुळे पुढील काही तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो.

Maharashtra Heavy Rainfall Prediction, Maharashtra Monsoon Latest Update, heavy rain, prediction, Maharashtra, low pressure area, Bay of bengal
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Update : बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासंदर्भात सकारात्मक संकेत मिळाले आहे. पश्चिम व उत्तर भागात वाऱ्यांची चक्रकार स्थिती असल्यामुळे पुढील काही तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो.

हेही वाचा… पंतप्रधान मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ची ही काय अवस्था! २०१५ मध्ये झाली होती घोषणा, पण…

unseasonal rain Vidarbha
‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…
traffic
शहरबात: दापचरी सीमा तपासणी नाक्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण
Heavy monsoon is expected in Vidarbha Marathwada North Maharashtra in the state 
यंदाचा पावसाळा धुव्वाधार?  राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात पावसाचा अंदाज
Viral VideoJapan Maharashtra Vahini
Viral Video : ढोल ताशाच्या तालावर नाचणाऱ्या जपानी नवरीचा मराठमोळा थाट! नऊवारी, दागिने अन् मुंडवळ्यासह केला साज शृंगार

हेही वाचा… Maharashtra News Live : “जालना लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांनी आधीच माफी मागितली असती, तर…”

हवामान खात्याच्या अंदाजनुसार आठ सप्टेंबरपर्यंत राज्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी केला होता. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून घाट माथ्यावर मध्यम ते हलका पाऊस पडत आहे. आता हवामान खात्यानुसार सात सप्टेंबर पर्यंत राज्यातील विविध ठिकाणी पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रात २४ तासानंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain prediction in maharashtra in next 24 hours due low pressure area in bay of bengal rgc 76 asj

First published on: 05-09-2023 at 14:51 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×