नागपूर : मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना तापमानात मात्र वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. येत्या काळातही तापमानवाढ आणखी तीव्र होणार असल्याने हिवाळ्याचे काय, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
हेही वाचा – संतापजनक! घरी खेळायला आलेल्या ५ वर्षाच्या चिमुकलीवर आते भावानेच केला अत्याचार
हेही वाचा – राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर; कोराडी-चंद्रपूर प्रकल्पात सर्वाधिक वीजनिर्मिती
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या झळा उन्हाळ्याइतक्याच असह्य असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळे सध्या हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.