scorecardresearch

Premium

उपराजधानी ओलिचिंब! जनजीवन विस्कळीत; नागपूर शहरालगत गारपीट

शहरालगतच्या खापरखेडा परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या.

Sunday Monday, Other cities Vidarbha nagpur received heavy rains hail
उपराजधानी ओलिचिंब! जनजीवन विस्कळीत; नागपूर शहरालगत गारपीट (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नागपूर: रविवार आणि सोमवार विदर्भातील इतर शहरात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मात्र नागपूर शहरात मुसळधार पावसाने ठाण मांडले.

नागपूर व परिसरातील गावांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरालगतच्या खापरखेडा परिसरात बोराएवढ्या गारा पडल्या. हा पाऊस आज दिवसभर कायम राहील असा अंदाज आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर परिसरातील शेतकरी देखील चिंतातूर झाला आहे.

Investigation of theft of gold silver vehicle nashik
सोने, चांदीच्या वाहनावरील दरोड्याचा तपास
Republic Day in nagpur city
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी…
16 suspects detained in case of offensive message in Nandgaon taluka
नांदगाव तालुक्यात आक्षेपार्ह संदेशप्रकरणी १६ संशयित ताब्यात
mns party worker brutally beaten for tearing banner in mumbra
मुंब्रा येथे बॅनर फाडल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

हेही वाचा… अवकाळी पावसाने पांढरे सोने पडले काळे!

शहरात अनेक ठिकाणी विकासकामांमुळे खोदकाम सुरू आहे. त्याची माती सर्वत्र पसरल्याने त्या त्या परिसरात चिखल झाला आहे. आधीच या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना त्यात अवकाळी पावसाची भर पडली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On sunday and monday other cities in vidarbha nagpur received heavy rains with hail rgc 76 dvr

First published on: 28-11-2023 at 13:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×