लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात रविवारी खुनी नदीच्या प्रवाहात अडकलेल्या एक इसमास रात्री उशीरा जिल्हा शोध व बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहरे काढले.

आणखी वाचा-राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा, दोन दिवसांपासून भारनियमन नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुनी नदीच्या पात्रात इसम अडकल्याची सुचना तेथील तहसिलदारांनी रात्री जिल्हा शोध व बचाव पथकास दिली होती. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी पथकास तातडीने रवाना केले. रात्री पथक घटनास्थळी पोहोचले. नदीच्या प्रवाहात अस्का लाईटच्या प्रकाशात सदर व्यक्तीस दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्याची मोहीम सुरू रविवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी प्रवाहात अडकलेल्या सोनबर्डी येथील दशरथ शंकर गौत्रे या व्यक्तीस बाहेर काढण्यात आले.