scorecardresearch

Premium

भाचीच्या लग्नावरून परतताना अपघात, निवृत्त शिक्षकाचा पत्नीसह मृत्यू

वर्धा-नागपूर मार्गावर पवनारसमोर झालेल्या अपघातात अवधूत वैरागडे (६०) आणि त्यांची पत्नी चित्रा (५५) यांचा मृत्यू झाला.

Retired teacher dies along with wife in accident
मागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीस मामा-भांजा समाधीसमोर जोरदार धडक दिली.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

वर्धा : वर्धा-नागपूर मार्गावर पवनारसमोर झालेल्या अपघातात अवधूत वैरागडे (६०) आणि त्यांची पत्नी चित्रा (५५) यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे निवृत्त शिक्षक असलेले वैरागडे हे पत्नी चित्रासह भाचीच्या लग्न सोहळ्यासाठी गेले होते.

farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…
signpost in Navi Mumbai was removed after Flamingos death
फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर नवी मुंबईतील दिशादर्शक फलक हटविला
Pet dog guards bodies of 2 trekkers who died in Himachal Heartbreaking story
प्रामाणिक कुत्रा! हिमाचल प्रदेशात २ ट्रेकर्सचा मृत्यू; कुत्र्याने ४८ तास केले मृतदेहाचे रक्षण
Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar Shot Dead : मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू, मुंबई पोलिसांकडून माहिती

कार्यक्रम आटोपल्यानंतर ते केळझर येथे परत येण्यासाठी आपल्या दुचाकीने निघाले. त्याचवेळी मागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीस मामा-भांजा समाधीसमोर जोरदार धडक दिली. त्यात वैरागडे हे जागीच ठार झाले तर पत्नी चित्रा यांचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ठाणेदार संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत कारवाई सुरू केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Retired teacher dies along with wife in accident while returning from wedding pmd 64 mrj

First published on: 29-11-2023 at 20:04 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×