नवी मुंबई – आज रविवारी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मानखुर्द ते नेरूळ स्थानकादरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गीकेवरून  प्रवास करू शकतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.  प्रवाशांना  होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर  असून रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
mumbai, Western Railway , Extend Harbor Line up to Borivali, Expected in Three Years, Completion Expected in Three Years , Harbor Line western railway,
पुढील तीन वर्षात हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत प्रवास, रेल्वे प्रशासनाकडून कामे हाती
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल