
सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे तसेच मंगळवारच्या पावसाच्या वातावरणामुळे उपनगरातून भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक फिरकला नाही.

सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे तसेच मंगळवारच्या पावसाच्या वातावरणामुळे उपनगरातून भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक फिरकला नाही.


नवी मुंबई पालिकेने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबई शहरात पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हवेत गारवा निर्माण झाला.

करोना केंद्रात दाखल झाल्यानंतर रुग्णाकडे बराच वेळ असतो, त्याशिवाय कुटुंबाशिवाय दूर एकटेच राहावे लागते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली. काही रुग्णांना खाटा, प्राणवायू सुविधा उपलब्ध झाली नाही.

पनवेलमधील किरण गुरव याने त्याची वर्षभरापूर्वी घेतलेली दुचाकी एक लाखात विक्रीस काढण्याची जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली होती.


निविदेसाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

खारघरवासीयांचा उन्हाळ्यातील पाणीप्रश्न आजही कायम आहे. पाण्यासाठी अनेक आंदोलने केली, तरीही प्रश्न सुटत नाही.

सानपाडा येथील दत्त मंदिरालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला शुकवारी दुपारी आग लागून साहित्य जळून खाक झाले.

हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून ‘एपीएमसी’त हापूसची आवक निम्म्यावर आली आहे.