
नवी मुंबई महानगरपालिकेने नो पार्किंग, सम विषम पार्किंगचे फलक शहरभर लावले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने नो पार्किंग, सम विषम पार्किंगचे फलक शहरभर लावले आहेत.

सिडकोने १९७० ला संपादित केलेल्या हजारो एकर जमिनीवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत.

आनंदनगर, ईश्वरनगर, बालीनगर ते मुंकद हा दिघा विभाग कार्यालयाच्या अंतर्गत येणारा प्रभाग आहे.

कोपरखरणे-घणसोली हा परिसर मूळ गावठाण लोकवस्तीचा प्रभाग आहे.


मुंबई ठाण्याची पालिका निवडणुक शिवसेना व भाजपा पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.

गावात या मंदिराबरोबरच श्री राम, श्री हनुमान, श्री म्हैसर आणि गावदेवीचे मंदिर आहे.

पेपर उद्योगजगतात गुजराती, मारवाडी समाजातील उद्योजकांची मक्तेदारी मानली जाते.


पथकाने बुधवारी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन तपास केला.

नवी मुंबई परिसरात १९६०च्या सुमारास अनेक कंपन्या आल्या, त्यातून या परिसराचा औद्योगिक विकास झाला.

ओवे कॅम्प येथील धरणासोबत उसरण व लहान मोरबे गावाजवळील धरणांचा पाणीसाठा विनावापर आहे.