पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाचे दु:ख असून या महामार्गाच्या बांधकामाविषयी काही बोलण्यासारखे आहे, मात्र काही सांगण्यासारखे नाही अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पनवेल व्यक्त केली आहे. पनवेल येथील खारपाडा गावाजवळ पनवेल ते कासू या ४२ किलोमीटर रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2023 रोजी प्रकाशित
नितीन गडकरी म्हणतात “मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याचे दुःख”; सांगितली नवी डेडलाईन
पनवेल येथील खारपाडा गावाजवळ पनवेल ते कासू या ४२ किलोमीटर बांधकामाचे कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 30-03-2023 at 13:31 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari lay the foundation stone for panvel to kasu road concreting work zws