-
‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व चांगलेच चर्चेत होते.
-
मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली.
-
‘बिग बॉस’च्या घरात मेघा धाडे, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत यांची मैत्री झाली होती.
-
आता बऱ्याच दिवसानंतर मेघा धाडे, सई लोकूर आणि शर्मिष्ठा राऊत एकत्र आले आहेत.
-
या भेटीचं फोटो सई लोकूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर / इन्स्टाग्राम)
१ जूनपासून ३ मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम