-
पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
निधनाच्या काही तासांपूर्वी दीप सिद्धूनं गर्लफ्रेंड रीना रायसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता.
-
दीप सिद्धूच्या निधनानंतर रीनाला धक्का बसला आहे.
-
पण रीना आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता.
-
रीना ही पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
२०१४मध्ये तिने साउथ एशियाचा किताब जिंकला होता.
-
तिने दीप सिद्धूसोबत ‘रंग पंजाब’ या चित्रपटात काम केले होते.
-
हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटामुळे रीनाला लोकप्रियता मिळाली.
-
दीप आणि रीना ही जोडी पंजाबमध्ये हिट ठरली होती.
-
लवकरच त्यांचा ‘देसी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
पण हा चित्रपट पाहण्यासाठी दीप सिद्धू आपल्यामध्ये नाही.
-
रीनाचे इन्स्टाग्रामवर १३ लाख फॉलोअर्स आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”