-
‘आश्रम ३’ वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
-
ईशाच्या चाहत्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.
-
नुकतंच ईशाने काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
ईशाच्या फोटोमधील मादक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
-
ईशा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
कमनीय बांधा आणि मादक अदांनी ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
ईशा गुप्ताचा बोल्ड लूक.
-
(सर्व फोटो : ईशा गुप्ता/ इन्स्टाग्राम)

अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची घेतली भेट; माध्यमांशी बोलताना म्हणाले, “हयगय न करता…”