-
साऊथचा सुपरस्टार रामचरणने काही दिवसांपूर्वीच त्याचा ब्लेज़ नावाच्या घोड्याबरोबरचा फोटो शेअर केला होता.
-
रामचरणला घोडस्वारीची आवड आहे. तसेच हैदराबादमध्ये त्याच्या नावाने हॉर्स राइडिंग क्लबही आहे.
-
सलमान खानकडे अनेक घोडे आहेत आणि तो अनेकदा घोडेस्वारीचा आनंद घेतो.
-
सलमानने सोशल मीडियावर घोड्यांबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.
-
अक्षय कुमार अनेक चित्रपटांमध्ये घोडेस्वारी करताना दिसला आहे.
-
खऱ्या आयुष्यातही त्याला घोडेस्वारी करायला आवडते.
-
अभिनेता रणदीप हुड्डालाही घोडेस्वारीची आवड आहे.
-
तो अनेकदा त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर घोडसवारीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
-
बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियालाही घोडेस्वारीची आवड आहे.
-
त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर याबाबतचे काही फोटोही शेअर केले होते.
-
कंगना राणौत अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर घोडेस्वारीचे फोटो शेअर करत असते.
-
अभिनेत्री तिच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकली होती.
-
अभिनेता अली फजलने शालेय जीवनातच घोडस्वारी शिकली होती.
-
अली अनेकदा आपले घोडस्वारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा