-
‘खो गये हम कहाँ’ चा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. या सोहळ्याप्रसंगी अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या कार्यक्रमाने केवळ बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर लॉंच केला नाही, तर या कलाकार मंडळींचा कॅज्युअल फॅशन शोच झाला. (स्रोत: वरिंदर चावला)
-
या कार्यक्रमात कलाकारांनी केलेल्या हटके लूकवर नजर टाकूया… (स्रोत: वरिंदर चावला)
-
अनन्या, सिद्धांत आणि आदर्श यांनी ट्रेलर लॉंच इव्हेंटमध्ये छोटेखानी फॅशन शो केला (स्रोत: वरिंदर चावला)
-
अनन्याने नूडल स्ट्रॅप्स आणि वेगवेगळी फुले असणारा मिडी ड्रेस घातलेला. ड्रेसला मॅचिंग फ्लॅट्स आणि मोत्यांसारखे इअर रिंग्स घातलेले. कर्ली हेअर्स आणि कमी मेकअप यामुळे ती अधिकच मोहक दिसत होती (स्रोत: वरिंदर चावला)
-
सिद्धांतने सैल बेज ट्राउझर्ससह अॅबस्ट्रॅक्ट-प्रिंट केलेला शर्ट घातलेला. हा कॅज्युअल पण स्टायलिश लूक त्याला छान दिसत होता (स्रोत: वरिंदर चावला)
-
दरम्यान, आदर्शने निळ्या आणि पांढऱ्या बॉम्बर जॅकेट, ग्रे डेनिम जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टसह मस्त कॉम्बिनेशन केलेले. पांढर्या रंगाचे स्नीकर्सही घातलेले कुल लूक त्याला छान वाटत होता(स्रोत: वरिंदर चावला)
-
केवळ अभिनेतेच नाही तर लेखिका-निर्मात्या रीमा कागती यांनीही हलक्या राखाडी रंगाचे कपडे घातलेले. एक सैल सुती शर्ट, ब्लेझर-जॅकेट आणि बॅगी पॅंट घातलेली. यामुळे एक डिसेंट लूक त्यांना मिळालेला (स्रोत: वरिंदर चावला)
-
साबा आझादने थोडा बोल्ड लूक केलेला. अनेक कट-आउटसह नेव्ही-ब्लू जंपसूट परिधान करून त्यावर डार्क रेड लिपस्टिक आणि तिच्या सिग्नेचर क्लिप ने हेअरस्टाईल केलेली. यामुळे ती अधिकच छान दिसत होती (स्रोत: वरिंदर चावला)
-
‘होने दो जो होता है’ या गाण्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली (स्रोत: वरिंदर चावला)

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश