-
लोकप्रिय भारतीय अभिनेत्री, मॉडेल व टीव्ही होस्ट असलेल्या करिश्मा तन्नाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
करिश्माने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली आणि ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’, ‘नागिन ३’ यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्धी मिळवली.
-
‘स्कूप’ ही नेटफ्लिक्सवरील सीरिज करिश्माची गाजलेली कामगिरी ठरली.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
-
या गाऊनवरील एलिगंट स्लिट करिष्माच्या लूकला अधिक सुंदर बनवतो.
-
या आउटफिटवर अभिनेत्रीने चंदेरी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात विविध प्रकारच्या अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
या फोटोमध्ये करिश्माने कँडिड पोज दिली आहे.
-
करिश्माने फोटोशूटमधील प्रत्येक फोटोमध्ये दिलेली पोज ही चाहत्यांना तिच्या प्रेमात पडणारी आहे.
-
या आउटफिटवर केलेला बोल्ड मेकअप आणि केशरचना करिष्माच्या सौंदर्यात अधिक भर टाकत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : करिश्मा तन्ना / इंस्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”