-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अनेक चित्रपटांतून लोकप्रिय ठरली.
-
नुकतेच तिने नवे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
तिने किर्गिस्तानमध्ये सफरनामा केला आहे.
-
यावेळी तेथिल नैसर्गिक सौंदर्याचा सोनालीने मनमुराद आनंद लुटला आहे.
-
तसेच तिथे जबरदस्त फोटोशूटही केले आहे.
-
यावेळी तिने केशरी रंगाचा टॉप तर काळी पॅण्ट परिधान केली होती.
-
केसांच्या दोन वेण्या बांधून तिने या सफरमध्ये लूक केला होता.
-
यावेळी तिने केलेल्या फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधू घेतलं आहे.
-
“For one last time….Goodbye #kyrgyzstan??”, असं तिने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…

Vaishnavi Hagawane Case: राजेंद्र हगवणेला आश्रय देणं भोवलं; माजी मंत्राच्या मुलासह पाच जणांना बेड्या