पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू साथीदार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे-माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.पक्ष प्रवेशा दरम्यान शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन आहिर,आदेश बांदेकर उपस्थित होते. मेघना काकडे-माने यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत अंकुश काकडे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2022 रोजी प्रकाशित
शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मुलीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश
मेघना काकडे-माने यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत अंकुश काकडे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

First published on: 07-11-2022 at 17:57 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav ThackerayपुणेPuneपुणे न्यूजPune Newsशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Sena
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush kakad daughter joins uddhav balasaheb thackeray shiv sena party pune tmb 01 svk