केंद्राती मोदी सरकारच्या नऊ वर्षानिमित्त काँग्रेसकडून नऊ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी काँग्रेसच्या प्रवक्त्या अनुमा आचार्य यांनी पत्रकार परिषदेत केली. मोदी सरकार दलित आणि आदिवासी यांचे बद्दल खोटे प्रेम दाखवित असून मतांचे राजकारण सरकारकडून सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा >>> अजित पवार यांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले… म्हणाले, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त
अनुमा आचार्य यांच्या हस्ते ‘नऊ वर्षे नऊ प्रश्न’ या पुस्तिकेचे प्रकाशनही पत्रकार परिषदेत करण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ask nine questions on occasion of nine years of modi government pune print news apk 13 zws